शेंदुर्णी येथे ना.गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत गुरुवारी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा
शेंदुर्णी प्रतिनिधी – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेंदुर्णी -नाचनखेडा व लोहारा – कुऱ्हाड जिल्हा परिषद गटातील भाजप कार्यकर्त्याच्या मेळाव्याचे आयोजन दिनांक २८/३/२०२४ गुरुवार रोजी सकाळी ९.०० वाजता येथील पारस मंगल कार्यालयात करण्यात आले आहे. कार्यकर्ता मेळाव्यात ना.गिरीश महाजन मार्गदर्शन करणार असून भाजप जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज, खा. रक्षाताई खडसे , संजयदादा गरूड यांची उपस्थिती लाभणार आहे. … Continue reading शेंदुर्णी येथे ना.गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत गुरुवारी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed